Bigg Boss Marathi 3 | 2nd Nov Episode Highlight : Day 42 | जयची मीराविरोधात नवीन Strategy | Colors Marathi
2022-11-03 5
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरात जय आणि मीरा साप्ताहिक कार्यात विरुद्ध टीम मधून खेळत असून दोघेही एकेमकांविरुद्ध प्लॅनिंग करत आहेत. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Omkar Ingale